स्वभावाने सुद्धा माणूस बदलू शकतो
नात्यातल्या दुरावाही दूर होऊ शकतो
अंधारातून प्रकाशात परतू शकतो...
वाया गेलेल्या आयुष्याची परत ऊभारणी करू शकतो
काहीही अशक्य नसते जगण्यात, बदनाम नावही मिळवू शकतो
फुटक्या नशिबाला टिच्चून ठसक्यात....,
दैवत्वही स्वतःतल जिंकू शकतो
दैवत्व स्वतःतल जिंकू शकतो....
- © हर्षिता
True lines about human nature
ReplyDelete